Saturday 17 September 2011


प्रेमाची पराकाष्ठा

जादू सारखा तो सान्निध्य 
फेसाळ हृदयाची तटी खेळतो 
नीळ हिरवा आयुष्याचे 
उतरण, अशांत तरणी लिहते 
प्रीतीची तरंगीत लिपी 
निर्विकार लोचनी 
रात्र उतरते, गहन सागरी
तुझ अंतरंगीय गंधात 
उठतात, स्वप्नाची कस्तुरीत
भिजलेली मृदू प्रणय  
अस्पर्शित भावना उघडते 
अंतर्मनाची तुरुंग,
उन्मुक्त आकाशी उडतात 
 अभीलाषित सारस युगळ, 
मुक्तीच्या मार्गी जणू
खाली पडतात जीर्ण पल्लव,
इच्छितो हृदय, धरून 
ठेऊ कुठे तरी, उडतात वन्य 
कापूस, चंद्रीमाच्या  चूर्ण 
काजवाचे नीलाभ प्रदीपन, 
नवीन पानात शिशिर बिंदू
या मुहूर्ती जणू नदीच्या झिझ 
बांधते नूतन पतपेढी,
बुडून चालले बाभूळ वन, 
परित्यक्त बांध्य भूमी 
जीवनाचे अवसाद, हिंसा, 
विषमताच्या उपग्रह, या क्षणी 
जीवन शोधतो, विलुप्तीच्या पथ
प्रेमाची पराकाष्ठा 
सत्यचा अधिप्रमाणित रूप !

-- शंतनू सान्याल 






   

7 comments:

  1. The photo's are very good this tree is common in Australia. Like the paintings and other blogs thank you for sharing.

    ReplyDelete
  2. वा!!! मी महाराष्ट्रातून आहे. आपला मराठी ब्लॉग पहिल्यांदाच पाहिला. कविता खूप आवडली.

    ReplyDelete
  3. Sir..I don't know Marathi. Your blog is really very nice. Thanks sir.

    ReplyDelete
  4. बहुत सुंदर भावपूर्ण रचना ...

    ReplyDelete
  5. वा!!! मी महाराष्ट्रातून आहे. आपला मराठी ब्लॉग पहिल्यांदाच पाहिला. कविता खूप आवडली.

    Instagram marathi status
    vishwas marathi status
    dadagiri status in Marthi
    wedding anniversary wishes in marathi
    motivational quotes in marathi

    ReplyDelete